अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास परवानगी

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची ट्विटरवरून मान्यता मुंबई : मुंबई महानगरातील चाकरमानी असलेल्या महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर त्यावर रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे करत … Continue reading अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास परवानगी